Kishor Barade's DBRT student 2017-18
Tuesday 12 June 2018
साहित्य साधनांची ओळख
साहित्य साधनांची ओळख
1)हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .
2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो .
3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते .
4)
एक्सा ब्लेड
:- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो .
5) कटर
:- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी केला जातो .
6)
स्पॅनर
सेट
:- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात .
.
7)
सोल्ड्रिंग गन
:- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो
8) टेस्टर
:-
टेस्टर चा उपयोग आपण करंट चेक करण्या साठी होतो . जेव्हा आपण वायरिंग काम करतो तर त्याच्या आधी करंट चेक करतो .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment