Tuesday 12 June 2018

सोलार कुकर


सोलार कुकर

सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे म्हणतात सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू शकतो .
    
उद्देश :-गैस किंवा लाकूड न वापरता मिळवली जाणारी उर्जा 
व त्यावर अन्न शिजवणे .

साहित्ये :-पत्रा, लोखंड ...

साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी .....

 कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती 
ती जागा पहावी . तिथे सावली असणार नाही व कोणाचा 
धक्का लागणार नाही हे लक्ष्यत ठेवावे .व जसी 
बद्दलतात तसे सोलर फिरवायला लागतो .
* या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व ह्यातील प्रोटीन्स आपल्या शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .

  Image result for सोलर कुकर
हा सोलर कुक्कर आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले 
जाते .

No comments:

Post a Comment