Tuesday 12 June 2018

मोटर स्टार्टर



                          मोटर स्टार्टर  

उदिदष्ट :- आपल्या मोटारचा स्टार्टर  मध्ये बिघाड झाल्यास ती दुरुस्ती करणे आणि स्टार्टर पुन्हा वापरणे
साहित्य :- १ mm वायर , मोटार स्टार्टर ,स्क्रू ड्रायवर , पक्कड आणि कट्टर 

कृती :- १) सुरुवातीला आपण मोटर स्टार्टर पोलिश पेपरने साफ केले 
           २) स्टार्टर बुहतेक वेळा टाकलेले असते त्यामुळे गज लागते  त्यामुळे बिघण्याची शक्यता असते  
           ३)  बहुतेक वेळा स्टार्टर चा प्रोबलेम असतो पण आपण त्याच   काही वेळा जास्त वेळा वापरतो  त्या वेळी पोलिश पेपरने साफ   करावे  
           ४) मोटरची सीगल फेज आणि थ्री फेज अशा प्रकारे असते 
           ५) दोनी स्टार्टरची वायरींग समान असते 
           ६) या स्टार्टर वरती काम करावे लागते  . व आपण स्टाटर बसवतानी त्याला पावसापासून नीट ठेवावे . 

No comments:

Post a Comment