Tuesday 12 June 2018

वीज बिल काढणे .




 वीज बिल काढणे .

  • उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
  • साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन 
  • कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट  नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट  मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट                           ५)  *  ० ते १०० युनिट पडले तर ३ रु 

            * १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु

            *३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु

            *५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू 
सूत्र = वॅॅट x वेळ   
             1000
      = ६५ x ८ 
          १०००
       =  ५२०
          १०००
      = ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट 
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०  
                                          = ( १५.६  महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३ 
                              =  (४६.८ एवढे रु महिन्याला .)


No comments:

Post a Comment