Tuesday 12 June 2018

वायर चे प्रकार


   वायर चे प्रकार 

उद्देश :- वायर प्रकार अभ्यासाने.

साहित्य:- सर्व प्रकार चा वायर (उदा). 1)सिंगल कोर वायर (२) टू कोर वायर (३) थ्री कोर वायर (४) फोर कोर वायर (५)मल्टीस्त्रंड वायर..

1)सिंगल कोर वायर :- हि अॅल्युमिनियम पासून बनवलेले असते . ह्या वायर चा वापर फेज , नुट्ल, अर्थिंग , विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो.
२) टू कोर वायर :- हि वायर फेज व नुत्रल  विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. हि वायर अॅल्युमिनियम व मल्टीस्त्रंड सुद्धा असते

३)  थ्री कोर वायर :- हि वायर आपल्या मशीन साठी अर्थिंग हवी असेल तर थ्री कोर वायर चा वापर करतात.  हि वायर फेज व नुत्रल व अर्थिंग हे  विदुयत प्रवाह वाहून नेह्ण्यासाठी केला जातो. 

४) फोर कोर वायर :- हि वायर आपण फेज साठी २ नुत्रल२ किवा तीन फेज एक नुत्रल अशी कशीही वापरू शकतो

५)मल्टीस्त्रंड वायर:- हि वायर लवचिक असते हि वायर तांबे या धातूपासून बनलेली असते हि वायर जास्त घरातील वायरिंगला वापरतात 

No comments:

Post a Comment