प्रोजेक्ट रिपोर्ट
विज्ञान अश्राम पाबळ
प्रोजेक्ट चे नाव :- ग्रे वॉटर कूलर ट्रायल
ऊद्देश :- ग्रे वॉटर उपयोगात आणण्यासाठी म्हणजे पाण्याच्या
बचतीसाठी
साहित्य :- जाळी, पम्प , फॅन, ड्रीप पाईप, प्लास्टिक बॉटल ,
साधन :- सोल्डरींग वायर , इलेक्ट्रिसिटी ,नट बोल्ट , व कुलर
बांधण्यासाठी तार ,
कृती :- प्रथम कुलर तयार करण्यासाठी चार ऍंगल घेऊन कुलर ची
बॉडी तयार केली बॉडी १. ५ फूट x १ फूट अशा प्रकारे
तयार केली
कुलर जाळी लावण्याचे कारण
कुलर जाळी लावण्याचे कारण म्हणजे त्यामधून पाणी जिरप्त व
खाली पडते हवा थंडी करण्यास मदत होत असते असे दिसून आले
कुलर च्या पंपाचे महत्व
नंतर पाणी वर घेण्यासाठी पंप लावला पंप चा पाईप छोटा
असल्यामुळे त्याला ड्रीप जॉईंट केला व पाणी वर येते कि नाही
ते तपासले पाण्याच्या पंप ला ac करंट दिला पम्पचा ac करंट
चेक केला असता त्याला २३० इतका करंट असे दिसून आले
कुलर च्या फॅन चे महत्व
कुलर मधील फॅन तीन बाजूत हवा आत घेतो व पुढच्या बाजूत थंडी
हवा बाहेर फेकतो हवा थंडी होण्याचे कारण म्हणजे फॅन मुळे हवेचा
संपर्क हा पाण्यासोबत होत असताना दिसून आला त्यामुळे हवा हि
थंडी होत असते कुलरला १२v चा फॅन लावला व फॅन ला १२ v चा
अडाप्टर ला जॉईंट केला
कुलर मध्ये टाकलेल्या पाण्याचे महत्व
हवा थंडी यावी यासाठी आपण कुलर मध्ये पाणी टाकले तर पाणी
थंड होण्याचे कारण म्हणजे पाण्याला हवेमुळे बास्प मिळतो व त्या
बाष्पीभवनामुळे पाणी थंड होण्यास मदत होत असते
कुलर मधील पाणी कमी होण्याचे कारण
मला असे दिसून आले कि मी कुलर मध्ये २ लिटर पाणी टाकले
असता त्यामधील अर्धा लिटर पाणी कमी जाले कारण म्हणजे
पाण्याचे रूपांतर हवेत होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन
होत असताना दिसून आले त्यामुळे कुलर मधील पाणी हे कमी होत असताना
दिसून आले
कुलर मधील पाण्याचा वास येण्याचे कारण
कुलर मधील २ दिवस पाणी न टाकल्यामुळे पाण्याचा वास यायला
सुरुवात होते कारण म्हणजे सतत ते पाणी खाली वर होत असल्यामुळे
त्या पाण्यातील क्षार कमी होत जातो व पाण्याचा रंग सुद्धा बदलत
जातो
निरीक्षण
कुलर तयार करताना असे लक्ष्यात आले कि फॅन १२ v चा आल्यामुळे
२४ v च्या अडाप्टर वर चालवले तर फॅन जळतो त्यानंतर पंप चालू
केल्या नंतर कुलरची जाळी लवकर भिजत नाही कारण म्हणजे
जाळीला पाणी जिरत असते
आलेल्या अडचणी
कुलर तयार करताना हाताला पट्टी लागली व जखम जाली त्यानंतर
१२ v चे अडाप्टर मिळायला वेळ लागला व फॅनला सोल्डरिंग
करताना त्रास जाला
अनुमान
यामध्ये असे दिसून आले कि ग्रे वॉटर वापरल्यामुळे पाण्याची बचत
होते व ग्रे वॉटर बाहेर न जात ते वापरून उपयोगात आणता येते असे
या ट्रायल मधून दिसून आले
झालेला खर्च
अ क्र वस्तू किंमत नग ऐकून रुपये
१ फॅन २३० १ २३०
२ पंप १३० १ १३०
३ जाळी ३० २ ६०
४ ऍंगल १० फूट १५० १ १५०
१५% मजुरी ८८
ऐकून खर्च ६७८
No comments:
Post a Comment